Time Decay in Options in Marathi
लहानपणापासूनच आपल्याला वेळेचे मूल्य माहित आहे, आपल्या दिवसातील प्रत्येक मिनिट ,हा आपल्यासाठी महत्वाचा असतो। आणि तो प्रत्येक मिनिट जर, कार्यक्षमतेने वापरल्यास तर त्याची आपल्याला मूल्य वाढण्यास मदत होते। ही वस्तुस्थिती ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट …